
APLICATIONS
प्राथमिक शिक्षकांचा शासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
सुसाट न्यूज - 0
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आणि कंत्राटी शिक्षक भरतीसह अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणाऱ्या शासन निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर...