Saturday, July 4, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळअयोध्या श्रीराम मंदिर येथे झालेल्या हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराच्य विरोधात कुडाळ मारुती मंदिर...

अयोध्या श्रीराम मंदिर येथे झालेल्या हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराच्य विरोधात कुडाळ मारुती मंदिर येथे महाआरती

अयोध्या येथील सकल हिंदूचे आराध्य दैवत श्रीराम मंदिर येथे झालेल्या जमीन व रामभक्तानी दिलेल्या देणगीत हजारो कोटीचा घोटाळा झाला या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ शहर येथील श्री. देव मारुती मंदिर येथे रविवार दि.5/07/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाआरती करण्यात येणार आहे.  

     तरी श्रीराम भक्तांनी व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!