Tuesday, August 25, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार कुडाळ एस. टी. बस आगाराला पाच राजमाता...

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार कुडाळ एस. टी. बस आगाराला पाच राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त..

कुडाळ | प्रतिनिधी 

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार कुडाळ एस. टी. बस आगाराला पाच राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाले आहेत या एस. टी. बसेसचे स्वागत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

 

एस. टी. बस महामंडळाने राजमाता जिजाऊ बसेस निर्माण केले आहे या एसटी बसेस कुडाळ एस. टी. बस आगाराला मिळाव्यात म्हणून आमदार निलेश राणे यांनी मागणी केली होती या मागणीनुसार कुडाळ एस. टी. बस आजाराला पाच राजमाता जिजाऊ बसेस देण्यात आले आहेत या एस. टी. बसेस चे स्वागत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी बस आगार प्रमुख रोहित नाईक, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक नयना मांजरेकर, श्रृती वर्दम, रेवती राणे, चेतन पडते, आबा धडाम, बाळा कुडाळकर, प्रथमेश केळबाईकर, राजाराम गडेकर, चंदन कांबळी, राकेश नेमळेकर, प्रथमेश कांबळी, योगेश काळप कार्यकर्ते तसेच कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!