मालवण | प्रतिनिधी
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीची यात्रा शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज याबाबतची माहिती आंगणे कुटूंबियांनी दिली
