Friday, August 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीवर सौ रश्मी नाईक यांची...

जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीवर सौ रश्मी नाईक यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांची प्रतिनिधी म्हणून होणार कार्यरत

 

कुडाळ (प्रतिनिधी)

   कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयमधील कार्यकारी मंडळ कार्यकारणी रुग्ण कल्याण समितीमध्ये आमदार निलेश राणे यांची प्रतिनिधी म्हणुन सौ रश्मी देवेंद्र नाईक यांची नियुक्ती जिल्हा महिला रुग्णालय अधिक्षक यांनी केली आहे.

   कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांनी पत्राद्वारे कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या अधिक्षक वर्ग -1 यांचेकडे कार्यकारी मंडळ कार्यकारिणी रुग्ण कल्याण समितीमध्पे आमदार प्रतिनिधी म्हणून सौ रश्मी देवेंद्र नाईक यांची शिफारस केली.त्याप्रमाणे जिल्हा महिला रुग्णालयाकडून नियुक्ती करण्यात आली.

  सौ रश्मी नाईक या चेंदवणच्या माजी उपसरपंच आहेत.त्यांचे महिला बचतगट व महिला सक्षमीकरणासाठीही योगदान खुप आहे. सौ रश्मी नाईक यांचे अभिनंदन सर्वत्र होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!