Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांनी शरद मेस्त्री यांना केली १ लाख रुपयाची मदत...

आमदार निलेश राणे यांनी शरद मेस्त्री यांना केली १ लाख रुपयाची मदत…

शरद मेस्त्री यांच्या दुकानाला आग लागून झाले होते नुकसान

 

कुडाळ | प्रतिनिधी 

तालुक्यातील घोटगे बाजारातील शरद मेस्त्री यांना आमदार निलेश राणे यांनी एक लाख रुपयाची मदत केली आहे अलीकडेच त्यांच्या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. 

घोटगे बाजारातील शरद मेस्त्री यांच्या इलेक्ट्रिकल दुकानाला अलीकडे आग लागून मोठे नुकसान झाले होते ही माहिती आमदार निलेश राणे यांना समजल्यानंतर त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे आमदार निलेश राणे यांनी शरद मेस्त्री यांना १ लाख रुपयाची मदत केली. ही रक्कम शरद मेस्त्री यांच्याकडे महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, बाळा राणे तसेच आदी शिवसैनिकांनी त्यांना सुपूर्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!