मा. सन्माननीय आमदार निलेशजी नारायण राणे
कुडाळसाठी भंगसाळनदी काठी गणेशघाट लोकार्पण सोहळा तुमच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थित होत आहे. कुडाळसाठी एक पर्वणी असेल कुडाळ विकाससाठी तुमच्या हातून कार्य व्हावे श्री देव कुडाळेश्वर चरणी प्रार्थना करतो
गणेश घाटच्या लागून ब्रिटिशकालीन ब्रिज (पडलेल्या अवस्थेत) जुना हायवे होता . त्या ठिकाणी (वेंगुर्ले धरतीवर सिलिंग प्रोजेक्ट व्हावा) जेणे करून त्या ठिकाणी पर्यटकांना व तेथील रहिवाशांना आर्थिक बळ मिळेल.
भंगसाळ नदी काठी (कोल्हापूरच्या धरतीवर रंकाळा येथील सारखा कारंजा) व्हावा.
कुडाळचे आराध्य दैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिर पर्यटक दृष्टीने भक्त लोकांसाठी भक्त निवास होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे व त्या ठिकाणी सुसोभीकरण व्हावे प्रयत्न व्हावेत.
ही पर्यटक दृष्ट्या कुडाळसाठी हे होणे गरजेचं असून तुम्हीच करू शकता. यापुढे असेच कार्य तुमच्या हातून व्हावे.
तुमच्या या कार्याची कुडाळ शहर चागल्या कामाची नक्कीच पोचपावती देतील . पुन्हा एकदा विशेष आभार आभार 🙏
राणे समर्थक
दादा नेवाळकर


