Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळधनगर समाज विचार मंचचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ रोजी

धनगर समाज विचार मंचचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ रोजी

कुडाळ| प्रतिनिधी

धनगरसमाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२२३ व २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षात १०वी,१२वी, पदवी,पदव्यूत्तर परीक्षा उत्तीर्ण व स्पर्धा परीक्षा गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी एक तास आधी नाव नोंदणी करण्यात येईल. तरी धनगर समाजातील पात्र जास्तीत जास्त मुलांनी, पालकांनी व समाज बांधवांनी उपस्थित रहावे अधिक माहितीसाठी सचिव एकनाथ जानकर यांचेशी 8275390680 नंबरवर संपर्क करावा. असे आवाहन धनगर समाज विचारमंचचे अध्यक्ष आर. डी. जंगले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!