*मुंबई*
*ठाणे येथे कोकण परीक्षेत्रातील 5 जिल्ह्याकरिता झालेल्या, कोकण परीक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा म्हणजे गुन्हे तपासाच्या विविध स्पर्धा व प्रात्यक्षिक परीक्षा, यात सिंधुदुर्ग पोलीस घटकाने 4 सुवर्ण, 4 रजत आणि 8 कास्य पदके पटकावली… सदर स्पर्धा 8 जुलै ते 10 जुलै दरम्यान ठाणे येथे पार पडली, पदक वितरण कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते आज करण्यात आले*
.*कोकण परीक्षेत्र 20 वा पोलीस कर्तव्य मेळावा 2025* आयोजन स्थळ-
ठाणे….(आयोजन दिनांक- 08-10, सिधुदुर्ग पोलीसांतून 20 स्पर्धक सहभागी..)
सिधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे यश…
A. *Scientific aid to investigation compitition*
1. PSI/ *गणेश कऱ्हाडकर*
(Labelling and Packaging taste & Officer photography)
*GOLD MEDAL* & **SILVER MEDAL*
*2. *WPSI / धनश्री पाटील*
(Forensic science writing test &,Officer photography)
*GOLD MEDAL*
*BRONZ MEDAL*
3. HC/98 प्रमोद काळसेकर
(Observation taste)
*BRONZ MEDAL*
4. PC/जावीद मुल्ला
(Observation taste & Potret Taste)
**SILVER MEDAL( total 02)*
B. Police photography & videography taste
1. HC/संतोष सावंत
*GOLD MEDAL*
*BRONZ MEDAL*
D. Anti Sabotage Check competition
1. HC/गिरीश तळेकर
*GOLD MEDAL*
2. HC/81 भालचंद्र दाभोलकर
*BRONZ MEDAL*
3. PC/656 निखिल कुऱ्हाडे
*BRONZ MEDAL (02)*
E. Computer awareness competition
*JAVA NET* *सांघिक*
1. WPC/निकिता परब
2. PC/योगेश साटम
*BRONZ MEDAL*
# 🏆 *ट्रॉफी* – कोकण परीक्षेत्रीय पोलीस फोटोग्राफी चॅम्पियन शिप फोटोग्राफी करीता
♦️सिंधुदुर्ग पोलीस एकूण मेडल्स-
🥇04 🥈04 🥉08


