कुडाळ –
आज कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा वाढदिवस कुडाळ येथे केक कापून साजरा करण्यात आला यावेळी जील्हा उपाध्यक्ष संदिप राणे यांनी तटकरे साहेबांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांना दिर्घाऊष्य लाभण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली . यावेळी तालुका अध्यक्ष आर के सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व शेवटी केक कापण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष ओ बी सी सेल सर्वेश पावसकर रामा भितये गुरुजी,उमेश पेंडूरकर, हौसराज सावंत,शामा शेटकर,उमेश सावंत, राजन चव्हाण, काशिनाथ वेंगुर्लेकर, कदम संतोष सावंत उपस्थित होते


