नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून कुडाळ येथे आयोजित गणेशोत्सवानिमित्त प्रदर्शन व खरेदी महोत्सवाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग सन्माननीय श्री नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते तसेच नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, सन्माननीय श्री लवुजी म्हाडेश्वर, जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सन्माननीय श्री . रणजीतजी देसाई जिल्हा सरचिटणीस भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी उद्योजक श्री प्रसाद तेरसे, संस्थेच्या सचिव श्रीमती दिप्ती मोरे, संचालिका श्रीमती जान्हवी मोरे,सौ. प्राजक्ता तेरसे,सौ.मृणाल देसाई,सौ.अक्षता कुडाळकर ,सौ.अनुजा तेरसे ,सौ.आरती पाटील,सौ.साधना माड्ये ,सौ.तेजस्विनी वैद्य,सौ.विशाखा कुलकर्णी ,भाजपा मंडल अध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर,श्री रुपेश कानडे,श्री पप्या तवटे, श्री.सुनिल बांदेकर, श्री.मोहन सावंत, श्री सचिन काळप,माविम जिल्हा समन्वय श्री नितीन काळे साहेब, श्री तन्मय वालावलकर उपस्थित होते.


