Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायत च्या सौजन्याने MNGL घ्या माध्यमातून आमचे श्रद्धास्थान *राजमाता जिजाऊ* स्मारकासमोरील...

कुडाळ नगरपंचायत च्या सौजन्याने MNGL घ्या माध्यमातून आमचे श्रद्धास्थान *राजमाता जिजाऊ* स्मारकासमोरील जागेसमोरच विद्रुपीकरण करण्यात आले.

कुडाळ | प्रतिनिधी 

विद्रुपीकरण तर आहेच पण अगदी वळणावर रस्त्यावर चार इंच उंच चेंबर बांधून अपघाताला निमंत्रण दिलेलं आहे,नुसता वाहनचालकच नाही तर चालणारा व्यक्ती पण अडखळून पडण्याची शक्यता आहे.

नगरपंचायत ला वारंवार MNGL बाबत तक्रार करुन आज घडीला शहरात MNGL मनमानी कारभार करत आहे. नगरपंचायत वर कोणाचा वचक नसल्याने असा कारभार सुरु आहे. प्रशासनाला नेमकी कुठे खोदाई करतात ,चेंबर बांधतात याबाबत माहिती नाही.

सदर चेंबर या जागेवरुन दुसरीकडे हलवून *राजमाता जिजाऊ* स्मारकासमोरील जागा व रस्ता उद्याच सुस्थितीत जसा होता न केल्यास MNGL ची एकही काम कुडाळ शहरात होऊ देणार नाही आणि याबाबत कुडाळ नगरपंचायत ची रीतसर तक्रार मा.जिल्हाधिकारी तसेच मा.पालकमंत्री यांचेकडे करण्यात येईल.

 

सौ.संध्या प्रसाद तेरसे 

     नगरसेविका 

कुडाळ नगरपंचायत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!