Saturday, August 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त...

जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण

कुडाळ | प्रतिनिधी 

जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण व काळप नाका ते गुलमोहर हॉटेलपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान सविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या वतीने राबविण्यात आले तसेच सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करण्यात आली यावेळी सविता आश्रम संस्थापक संदीप परब, रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, नगरपंचायत गटनेता विलास कुडाळकर तसेच रोटरी क्लबचे रविंद्र परब, राजन बोभाटे, गजानन कांदळगावकर, राकेश म्हाडदळकर, माजी नगरसेवक सचिन काळप शैलेश काळप व सविता आश्रमचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!