माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार १३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यामध्ये बुधवार १३ नोव्हेंबर रोजी ३ वा. कणकवली, सायं ५ वा. कुडाळ, सायं. ७ वा. सावंतवाडी असा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.