*सुसाट ब्रेकिंग*
*कसाल,4मे*
*कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर*
*निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव*
*सर्वाधिक मतांनी शिक्षण संस्थेवर विजयी झाले होते*
*अनेक वर्ष शिक्षण संस्थेवर काम करीत आहेत*
*शाळेची जडणघडण प्रामाणिकपणे सर्वाच्या सहकार्यातून करू*
*मालणकर यांची प्रतिक्रिया*


