Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीमाणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार यांचे निधन..

माणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार यांचे निधन..

​माणगाव | प्रतिनिधी

        माणगाव बाजार येथील सेवानिवृत्त शिक्षक जिनदास मुकुंद बोगार (वय ९५) यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.​अत्यंत साधे व्यक्तिमत्व आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नाना बोगार, सावंतवाडी आगाराचे कंट्रोलर लक्ष्मण बोगार आणि कुडाळ आगाराचे चालक मुकुंद (भाऊ) बोगार यांचे वडील होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!