Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकण१९ डिसेंबर २०२४, गुरुवार या दिवसाचे पंचांग

१९ डिसेंबर २०२४, गुरुवार या दिवसाचे पंचांग

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: दक्षिणायन 

  ऋतू: हेमंतॠतू 

 मास : मार्गशीर्ष 

  पक्ष : कृष्ण 

तिथी : चतुर्थी सकाळी १०.०३ पर्यंत 

नक्षत्र: आश्लेषा २६.०० पर्यंत 

योग : वैधृति १८.३४ पर्यंत 

करण : बालव १०.०३ नंतर कौलव

चंद्र राशी : २६.०० नंतर सिंह

रवि राशी : धनु

सूर्योदय: सकाळी ७.०७

सूर्यास्त : सायंकाळी ६.०४

राहूकाल: १३.५८ ते १५.२०

आजचे दिनविशेष

घबाड योग 

सकाळी १०.०३ पर्यंत घबाड योग आहे हा अत्यंत शुभ योग आहे.

 

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध)

फोन नं. ९८२२६६७७५६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!