Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ२६ डिसेंबर २०२४, गुरुवार या दिवसाचे पंचांग

२६ डिसेंबर २०२४, गुरुवार या दिवसाचे पंचांग

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

  ऋतू: सौर शिशिर ॠतू 

 मास : मार्गशीर्ष 

  पक्ष : कृष्ण 

तिथी : एकादशी २४.४४ पर्यंत 

नक्षत्र: स्वाती १८.१० 

योग : सुकर्मा २२.२३ पर्यंत 

करण : बव ११.४१ पर्यंत 

चंद्र राशी : तुला 

रवि राशी : धनु

सूर्योदय: सकाळी ७.११

सूर्यास्त : सायंकाळी ६.०८

राहूकाल: १४.०२ ते १५.२४

आजचे दिनविशेष

आजचा दिवस सायंकाळी ६ पर्यंत चांगला आहे. 

अग्निवास संपूर्ण दिवस आहे.

शास्त्रार्थ : 

१ ) सफला एकादशी : मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला ‘सफला एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान श्रीविष्णूच्या नारायण रूपाची पूजा करतात. या एकादशीला दीपदान करतात. रात्री जागून श्रीविष्णूचे नामस्मरण आणि कीर्तन करावे. या दिवशी ‘एकादशी माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्त्रनाम’ वाचावे. या एकादशीच्या व्रतामुळे श्रीहरीची कृपा होते, राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते आणि पुण्य मिळते. 

२ ) घबाड योग : घबाड योग १८.१० नंतर २४.४४ पर्यंत 

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!