२ फेब्रुवारी २०२५, रविवार या दिवसाचे पंचांग

0

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

ऋतू: सौर शिशिर ॠतू 

मास : माघ

 पक्ष : शुक्ल 

तिथी : चतुर्थी ९.१५ पर्यंत , पंचमी ३०.५३ पर्यंत 

नक्षत्र: उत्तराभाद्रपदा २४.५२ पर्यंत , 

योग : शिव ९.१४ पर्यंत , सिद्ध ३०.०६ पर्यंत 

करण : बव २०.०४ पर्यंत 

चंद्र राशी : मीन

रवि राशी : मकर 

सूर्योदय: सकाळी ७.१४

सूर्यास्त : सायंकाळी ६.३१

राहूकाल: १७.०७ ते १८.३१

आजचे दिनविशेष

आज क्षयतिथी आहे.

शास्त्रार्थ

 १) वसंतपंचमी, श्री पंचमी : माघ शुक्ल पक्ष पंचमीला ‘वसंतपंचमी’ असे म्हणतात. या पंचमीला देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचे पूजन करतात; म्हणून या पंचमीला ‘श्री पंचमी’ आणि ‘ज्ञानपंचमी’ असे म्हणतात. गायन, नृत्य, विविध कला यामध्ये यशस्वी होण्यासाठी तसेच ज्ञान, बुद्धी प्राप्तहोण्यासाठी माता सरस्वतीच्या चरणी मन:पूर्वक प्रार्थना करावी. 

या दिवशी रति आणि कामदेव यांचे पूजन केले जाते. २.२.२०२५ या दिवशी वसंतपंचमी आहे.

२) घबाड ३०.५३ नंतर 

३) भद्रा ९.१५ पर्यंत 

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६