*कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी*

⭕ *सुसाट ब्रेकिंग न्यूज*

 

 

👉🏻 *कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी*

 

👉🏻 *पिंगुळी काळे पाणी येथे झालेली चोरी झाली उघड*

 

👉🏻 *या चोरीमध्ये स्थानिकांचा हात, पोलिसांच्या स्थानिक चोरटे आले हाती*

 

👉🏻 *या चोरट्यांनी अजून केल्या होत्या पाच चोऱ्या*

 

👉🏻 *पोलीस अधीक्षक देणार माहिती*