Thursday, December 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळशिवसेना पक्षाच्या 59 व्या वर्धापनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ शाखा येथे...

शिवसेना पक्षाच्या 59 व्या वर्धापनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ शाखा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

आज शिवसेना पक्षाच्या 59 व्या वर्धापनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ शाखा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला 

    यावेळी उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रेया परब,युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शहर प्रमुख संतोष शिरसाट , शिवसेनेचे अतुल बंगे,उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगांवकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर , युवासेना उपतालुकाप्रमुख प्रमुख सागर भोगटे,विनय पालकर आदी उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!