Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कुडाळ मंडलच्या वतीने माणगाव श्री दत्त...

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कुडाळ मंडलच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक आणि लघुरुद्र..*

कुडाळ | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडलच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्त मंदिर येथे अभिषेक आणि लघुरुद्र करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांना यश, कीर्ती, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळूदेत असं साकडं घालण्यात आलं.

  

यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, जेष्ठ नेते राजू राऊळ, जिल्हा कार्य. सदस्य श्री. मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, मंडल सरचिटणीस भाई बेळणेकर, उपाध्यक्ष श्री. राजा धुरी, नगरसेवक श्री. निलेश परब,हुमरस सरपंच श्री. सिताराम तेली सरपंच रामचंद्र परब, सुनील बांदेकर, अजय डिचोलकर, मा जी सरपंच जोसेफ डॉन्ट्स, संतोष डिचोलकर, सचिन परब, गुणाजी जाधव, दिपक काणेकर,वैभव पवार, गजानन पवार शिवसेनेचे सचिन धुरी, सुरेश धूमक, शिवाजी आरेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!