राष्ट्रवादी युवक चे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांना मुंबईत भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्गचे युवक चे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यानी शुभेच्छा दिल्या यावेळी बाळासाहेब सातार्डेकर अभिनंदन मालनकर उपस्थित होते


