Friday, December 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ भैरववाडी येथील २१ वर्षीय युवक बेपत्ता

कुडाळ भैरववाडी येथील २१ वर्षीय युवक बेपत्ता

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा युवक बेपत्ता झाला आहे याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

भैरववाडी येथील ध्रुवराज सुनील राऊळ हा युवक १२ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजल्या पूर्वी घरात कोणासही काही न सांगता निघून गेला आहे तो अद्याप घरी परतलेला नाही याबाबत त्याचे वडील सुनील राऊळ यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम (7387687888), पोलीस प्रमोद काळसेकर (8605724105), महेश भोई (9404775727), सुनील राऊळ (9405545599) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!