Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळपिंगुळीत शाळकरी मुलाची आत्महत्या...

पिंगुळीत शाळकरी मुलाची आत्महत्या…

कुडाळ | प्रतिनिधी 

 

पिंगुळी गोंधळयाळे येथील वेदांत रामदास करंगुटकर (वय १६) या शाळकरी मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सायंकाळी उशिरा साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. 

कुडाळ येथील बॅ. नाथ पै हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकणारा वेदांत करंगुटकर यांनी आज शाळेमध्ये परीक्षा देऊन तो घरी गेला घरी गेल्यावर त्याच्या आता मधून दुचाकी पडली ही दोन चाकी पडली म्हणून आईने सांगितले की रात्री वडील आल्यावर त्यांना तुझे नाव सांगेन याचा राग धरून या विद्यार्थ्यांनी

घराच्या टेरेसवर जाऊन त्याने गळफास घेतला असल्याचे पोलिसांनी व प्रत्यक्ष दर्शनी सांगितले त्यानंतर बघितल्यावर तातडीने ग्रामीण रुग्णालयात त्याला आणण्यात आले मात्र उपचाराला त्याने दाद दिली नाही रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता कुडाळ येथील बॅ. नाथ पै हायस्कूलमध्ये तो दहावीच्या वर्गात शिकत होता. ही घटना समजतात हायस्कूलचे सर्व शिक्षक कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हजर झाले होते. 

फोटो वेदांत करंगुटकर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!