कुडाळ | प्रतिनिधी
दीपावली निमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत मधील सफाई कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ओंकार तेली, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख दीपक नारकर, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक तथा गट नेते विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, शिवसैनिक चेतन पडते, शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, नगरसेविका चांदणी कांबळी अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरपंच्यायत कर्मचारी उपस्थित होते.


