Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी...

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची गर्दी..

कुडाळ | प्रतिनिधी 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची गर्दी कुडाळ तहसील कार्यालय येथे झाली होती. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांची लगबग सुरू झाली ज्या व्यक्तींना पक्षाची तिकिटे मिळाले नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आज बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्यामुळे कुडाळ तहसील कार्यालय येथे राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांची गर्दी मोठ्या संख्येने झाली होती यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. तसेच निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी घेण्यात आले उमेदवारांचे अर्ज तपासणीपासून अर्ज स्वीकारण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची फौज लावण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!