Saturday, September 26, 2026
No menu items!
Google search engine
No menu items!
Homeआपलं कुडाळसर्व सामन्यांचा आधारवड हरपला - संदीप राणे

सर्व सामन्यांचा आधारवड हरपला – संदीप राणे

कुडाळ, 28जाने

सर्व सामन्यांचा आधारवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राण हरपलाअशा शब्दांतराष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप राणेयानी श्रद्धाजली वाहीली अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या . दादा असा

 नेता होते की हो तर हो आणि नाही तर नाही म्हणणारे नेते होते. आज त्यांच्या अकाली निधनाने आम्ही सर्व कार्यकर्ते पोरके झालो अशी भावना संदीप राणे यांनी व्यक्त केली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!