Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांचा वाढदिवस कुडाळ शहरांमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाने संपन्न..

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस कुडाळ शहरांमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाने संपन्न..

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्राथमिक शाळांना सिलिंग फॅन भेट स्वरूपात देण्यात आले.

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस कुडाळ शहरांमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला यामध्ये कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील प्राथमिक शाळांना आवश्यक असणारे सिलिंग फॅन भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले यामध्ये पडतेवाडी प्राथमिक शाळा, केंद्र शाळा, कन्या शाळा, उर्दू शाळा, अंगणवाडी यांना सिलिंग फॅन देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगरसेविका साक्षी सावंत, रेखा काणेकर, रेवती राणे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, चेतन पडते, चंदन कांबळी, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी, शिवम म्हाडेश्वर, राजवीर पाटील, योगेश काळप, राजाराम गडेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!