Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणनेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक कार्यक्रमांची...

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक कार्यक्रमांची मांदियाळी……

कायम ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला आणि त्या संघर्षावर मात केली.तडीपारी(हद्दपारी)पासून नेत्यांसाठी स्वतः केसेस झेलल्या असे व्यक्तिमत्व नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विजयी इतिहास रचला आणि संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असे सत्कार मूर्ती श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित प.पूज्य राऊळ यांच्या पिंगुळी येथील मठात सकाळी लघुरुद्र त्यानंतर नेरूर चव्हाटा मारुती मंदिर येथे लघुरुद्र नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन,सरंबळ जाधववाडी येथे अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा *”लेक माझी तुळजाभवानी “* हा नाट्यप्रयोग नेरूर देऊळवाडा पंचायत समिती सदस्या सौ.दीप्ती प्रदीप उर्फ गोटू नाईक यांनी सोमवार दिनांक २०/०४/२०२६ रोजी पुरस्कृत केला आहे.त्याचप्रमाणे नेरूर चव्हाटा येथे रणझुंझार मित्रमंडळ पुरस्कृत *”कृष्ण हनुमान युद्ध”* हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी रसिक श्रोते, हितचिंतक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रुपेश पावसकर मित्रमंडळ, रणझुंझार मित्रमंडळ यांनी केले आहे. 

 

अशा या रणझुंजार संघर्षमय योध्दयाला वाढदिवसाच्या खुप खुप मनःपुर्वक हार्दिक स्वामीमय मंगलमय भगवामय शुभेच्छा……!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!