Tuesday, July 28, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळमुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथे डंपरच्या धडकेमध्ये जखमी झालेला पादचारी प्रकाश सावंत...

मुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथे डंपरच्या धडकेमध्ये जखमी झालेला पादचारी प्रकाश सावंत (वय ४२ रा. हळदीचे नेरूर) याचे गोवा बांबूळी येथे उपचारा दरम्यान निधन..

कुडाळ | प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथे डंपरच्या धडकेमध्ये जखमी झालेला पादचारी प्रकाश सावंत (वय ४२ रा. हळदीचे नेरूर) याचे गोवा बांबूळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

मुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथे लग्नासाठी आलेला हळदीचे नेरूर येथील युवक प्रकाश सावंत हा रस्ता ओलांडत असताना त्याला डंपरची धडक बसली या धडकेमध्ये तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले उपचारादरम्यान त्याचे निधन झाले त्याच्या पश्चात आई विवाहीत बहीण असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!