Sunday, June 28, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळवालावल प्राथमिक आरोग्य केंद्र अध्यक्ष श्री रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून...

वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र अध्यक्ष श्री रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पावसकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला…

कुडाळ | प्रतिनिधी 

यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य केंद्र विभागातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहता नये याची खबरदारी घ्यावी तसेच बाहेरगावी गेलेले पालक ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपल्या बालकाला पोलिओ लसीकरण करून घेतले की नाही याची माहिती करून घ्या. पोलिओ मुक्त जिल्हा राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून इतर आजारावर सुद्धा खबरदारी म्हणून अगोदरच उपाययोजना करा अशा सूचना देण्यात आल्या.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!