कुडाळ | प्रतिनिधी
उपोषणाला उस्फूर्त पाठिंबा
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जागेच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे
नगरपंचायत प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे


