Friday, August 14, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट सेवा...

कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले आहे. हे पदक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेतली जाते आणि अशा सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक आणि अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्याचे घोषित केले जाते कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना गृह मंत्रालयाने उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले आहे. हे पदक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!