Friday, August 14, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलिसांचे 13 अधिकारी-अंमलदार सन्मानित*  

*स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलिसांचे 13 अधिकारी-अंमलदार सन्मानित*  

6 जणांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’, 7 जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर…

 

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात या सर्व अधिकारी-अंमलदारांना पदक देऊन गौरविण्यात येणार..

 

*सिंधुदुर्ग :14*  

स्वातंत्र्यदिनानिमित्त* दीर्घकाळ निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल *सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील 13 अधिकारी आणि अंमलदारांना* शासकीय पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नावे जाहीर करण्यात आली आहे

 

*अति-उत्कृष्ट सेवा पदक – 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त निष्कलंक सेवा*  

या श्रेणीत एकूण *6 जणांची* निवड झाली आहे.  

1. *पो.उपअधीक्षक राजेश रमेश भागवत* – उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी  

2. *रापोनि रामदास नागेश पालशेतकर* – रापोनि/पोलीस मुख्यालय  

3. *श्रीपोनि संजय पुंडलिक साटम* – बॉम्ब शोधक व नाशक पथक  

4. *श्रीपोनि वासुदेव विश्वनाथ वरवडेकर* – पोलीस मुख्यालय  

5. *सपोफो भालचंद्र मोहन दामोळकर* – बॉम्ब शोधक व नाशक पथक  

6. *सपोफो डॉमनिक संतन डिसोजा* – स्था.गु.शा.

 

*उत्कृष्ट सेवा पदक – 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त निष्कलंक सेवा*  

या श्रेणीत *7 जणांचा* समावेश आहे.  

1. *डॉ. मोहन मुरलीधर दहिकर* – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग  

2. *पोनि प्रविण अशोक कोल्हे* – पोनि/स्था.गु.शा  

3. *पोहवा राकेश रवींद्र कडूलकर* – कणकवली पो.ठा  

4. *पोहवा प्रमोद बाळकृष्ण काळसेकर* – कुडाळ पो.ठा  

5. *पोहवा किरण कृष्णा देसाई* – स्था.गु.शा  

6. *पोहवा बस्तव पेड्रू डिसोजा* – स्था.गु.शा  

7. *पोहवा राहुल शिवाजी काळे* – बॉम्ब शोधक व नाशक पथक

 

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात या सर्व अधिकारी-अंमलदारांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!