Wednesday, October 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळवेताळ बांबर्डे ब्राह्मणवाडी येथील सौ कल्याणी सुधाकर उघडे या दिनांक २ ऑक्टोंबर...

वेताळ बांबर्डे ब्राह्मणवाडी येथील सौ कल्याणी सुधाकर उघडे या दिनांक २ ऑक्टोंबर पासून कुडाळ ग्रामीण रुग्णालय परिसरातून बेपत्ता..

कुडाळ | प्रतिनिधी

वेताळ बांबर्डे ब्राह्मण वाडी येथील ३८ वर्षीय सौ कल्याणी सुधाकर उघडे या कुडाळ परिसरातून कुणासही काही न सांगता निघून गेले आहेत त्या अद्याप घरी परतलेल्या नाही याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे.

वेताळ बांबर्डे ब्राह्मणवाडी येथील सौ कल्याणी सुधाकर उघडे (पूर्वाश्रमीची कल्याणी किशोर सामंत) या दिनांक २ ऑक्टोंबर पासून कुडाळ ग्रामीण रुग्णालय परिसरातून कुणासही न सांगता निघून गेल्या आहेत त्यानंतर त्या अद्याप घरी परतलेल्या नाहीत याबाबत त्यांची शोधाशोध केली असता त्यांचा शोध लागलेला नाही याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे या संदर्भात माहिती मिळाल्यास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर (8605724105) महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्योती राय शिरोडकर (9405815585) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ पोलिसांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!