नवीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्वीकारला पदभार

0

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला यांचे स्वागत मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली झाली त्यांच्या जागी अनिल पाटील जिल्हाधिकारी आले आहेत त्यांनी आपला पदभार आज शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी स्वीकारला यांचे स्वागत मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.