Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतले दर्शन...

कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतले दर्शन…

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी दर्शन घेतले आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले.

सिंधुदुर्ग राजाच्या चरणी अनेक अभिनेते राजकीय नेते नतमस्तक होत असतात आणि श्रींचे आशीर्वाद घेत असतात सिंधुदुर्ग राजाच्या चरणी प्रसिद्ध अभिनेत्या पुष्कर श्रोत्री हे नतमस्तक झाले त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली यावेळी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना श्रींचा प्रसाद तालुकाप्रमुख विनायक राणे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी साई जळवी, नगरसेवक विलास कुडाळकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!