पालकमंत्री नितेश राणे यांची रणनीती यशस्वी
*सिंधुदुर्ग,24जाने*
*जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( बिनविरोध)*
१) खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली जि. प. उमेदवार; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल – जिल्हा परिषद;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे – जिल्हा परिषद ;अवनी अमोल तेली (भाजप)
*पंचायत समिती कणकवली( बिनविरोध)*
१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
*देवगड तालुक्यातील पंचायत समिती(बिनविरोध)*
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)


