कुडाळ | प्रतिनिधी
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य केंद्र विभागातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहता नये याची खबरदारी घ्यावी तसेच बाहेरगावी गेलेले पालक ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपल्या बालकाला पोलिओ लसीकरण करून घेतले की नाही याची माहिती करून घ्या. पोलिओ मुक्त जिल्हा राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून इतर आजारावर सुद्धा खबरदारी म्हणून अगोदरच उपाययोजना करा अशा सूचना देण्यात आल्या.*


