Friday, July 10, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजेष्ठ नगरसेविकासंध्या तेरसे यांचे कुडाळ नगरपंचायतीसमोर उपोषण सुरू..

जेष्ठ नगरसेविकासंध्या तेरसे यांचे कुडाळ नगरपंचायतीसमोर उपोषण सुरू..

कुडाळ | प्रतिनिधी 

उपोषणाला उस्फूर्त पाठिंबा
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील जागेच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे
नगरपंचायत प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!