कुडाळ | प्रतिनिधी
प्रवाशांच्या माहितीसाठी रा.प. कुडाळ आगारातील बसेस गौरी गणपती जादा वाहतुकीकरिता ठाणे येथे गेल्याने चालक, वाहक व वाहन कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे दि. ०९.०९.२६ ते दि. १४.०९.२६ या कालावधीत खालील ५७ बस फेऱ्या नियोजित बंद ठेवण्यात आल्या आहेत, तरी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक, रा.प. कुडाळ यांनी केले आहे.
*बंद ठेवण्यात आलेल्या फेऱ्या अशा :*
*१ ते १७ -* कुडाळ आगार-परुळे (९.५०), कुडाळ आगार-कट्टा (१०.००), कुडाळ आगार-पणजी (१४.००), कुडाळ डेपो-वेंगुर्ले (६.४०), कुडाळ-रत्नागिरी (९.३०), कुडाळ-पणजी (८.२०), कुडाळ आगार-पणजी (६.१०), कुडाळ-मोरे (१०.४०), कुडाळ आगार-कोचरा (१५.००), कुडाळ आगार-कणकवली (११.५०), कुडाळ आगार-वेंगुर्ले (११.५०), कुडाळ आगार-मालवण (१३.३०), कुडाळ आगार-देवगड (१७.१०), सावंतवाडी-कुडाळ आगार (१२.००), कुडाळ आगार-हुमरमळा (१२.३०), कुडाळ-आरपाडा/करंगवणे (१८.००), कुडाळ आगार-वेंगुर्ले (१६.००)
*१८ ते ४१ -* कुडाळ आगार-तळगाव (१७.००), कुडाळ-सावंतवाडी (७.४५), कुडाळ-तळगाव (९.२५), कुडाळ आगार-मालवण (१४.००), कुडाळ रेल्वेस्टे-मालवण (१७.००, १९.३०), कुडाळ-मालवण (७.५०), कुडाळ रेल्वेस्टे-मालवण (१०.३०), कुडाळ-कोल्हापूर (८.००), कुडाळ आगार-विजापूर (६.१५), कुडाळ आगार-वेंगुर्ले (१४.१०), कुडाळ आगार-कोरजाई (१६.३०), कुडाळ-कोरजाई (१८.५०), कुडाळ आगार-बेळगाव (७.१५), कुडाळ-किल्लेनिवती (१९.१०), कुडाळ-फुटब्रीज (१८.२०), कुडाळ-केळूस (१९.००), कुडाळ आगार-बाव कुडाळ (५.५०), कुडाळ डेपो-वेंगुर्ले (६.४०), कुडाळ-सिंधुदुर्गनगरी बसस्टँड (७.३०), कुडाळ आगार-बामणादेवी कुडाळ आगार (९.५०), कुडाळ आगार-सिंधुदुर्गनगरी (१२.४५), कुडाळ आगार-आदोसेवाडी (१५.३५), कुडाळ-आदोसेवाडी (९.१०)*४२ ते ५७ -* कुडाळ आगार-नारूर वाडोस (१५.३०), कोचरा-निवती (१६.२०), कुडाळ आगार-नारूर (९.२०), कुडाळ-कुसगाव (१६.१०), कुडाळ आगार-बामणादेवी (१६.४०), कुडाळ आगार-पाट हायस्कूल (१५.२०), कुडाळ आगार-तळगाव (१२.२०), कुडाळ-भोगलेवाडी (१०.००), कुडाळ-सावंतवाडी (१५.२०), कुडाळ आगार-निळेली बामणादेवी (१५.३०), कुडाळ आगार-भोगलेवाडी (१६.४०), कुडाळ-नेरूर चौपाटी (७.१५), कुडाळ आगार-चिपी शाळा (१५.२०), कुडाळ (पणजी)-पुणे स्टेशन (१६.१५), कुडाळ-विजापूर (१९.१५), पणजी-अक्कलकोट (१८.१०)
ही यादी आगारात एसटी स्थानकात लावण्यात आली आहे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असेआवाहन केले


