असुरांचा संहार कराया मशाल हाती दे…. शिवसेनेचे गोंधळ गीत झाले प्रसिद्ध ; लिंकवरुन डाऊनलोड करा 

0

मुंबई | वृत्तसेवा 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घटस्थापनेच्या दिवशी पक्षाचे ‘गोंधळ गीताचे अनावरण केले असून अत्याचारी दैत्या पासून अभय आम्हाला दे….. पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे….. असुरांचा संहार कराया मशाल हाती दे….. असे हे गोंधळ गीत सादर केले आहे.

मशालीच्या प्रखर तेजाने महाराष्ट्रात माजलेली अराजकता दूर करण्यासाठी देवीला साकडं घालणारं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष निर्मित ‘गोंधळ गीत’ खालील लिंकवरुन डाऊनलोड करा.

 

https://www.shivsena.in/gondhal-song