Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीउबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची निवडणूकीतून माघार 

उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची निवडणूकीतून माघार 

कणकवली | प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीमधून मी माघार घेत असल्याचे शिवसेना उबाठा कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले. विधानसभेसाठी मी सावंतवाडी मतदारसंघातून जास्त इच्छुक होतो मात्र तेथे आता राजन तेली यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे माझा दावा मागे घेतला आहे. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघात ही उमेदवारी साठी मी इच्छुक होतो मात्र पक्षहितासाठी मी माघार घेत असल्याचे सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!