सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग दौरा निश्चित झाला असून कुडाळ येथे सायंकाळी ४ वा. येणार आहेत.
दुपारी १२.३० वा. गुवाहाटीआसामवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साडेतीन वाजता कुडाळ येथे येणार आहेत चिपी विमानतळावरून थेट ४ वा. कुडाळ हायस्कूल येथील मैदानावर महायुतीच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवणार आहेत. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत मिळाल्यानंतर सायं. ६ वा. मोपा येथून विमानाने मुंबईकडे जाणार आहेत.
