सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी हा माझा मतदारसंघ शांततेचा व समुर्धीचा.आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हा वारसाघेऊन पुढे जायच आहे. दोन दोन अनिष्ट प्रव्रुती या मतदारसंघात घोंघावत आहे. त्याना थारा देणार नाही. असा इशाराच शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यानी रविवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिला.
पुढे निवडून आल्यावर माझ्यावर फक्त कोकणची जबाबदारी द्या. कोकणासाठी आपल्याला भरीव काम करायचे आहे असेमुख्यमंत्र्यांना त्यानी सांगितले. मंत्री पदाच्या काळात केलेल्याशैक्षणिक कामाचा लेखाजोखा मांडला. मतदार संघात विविध विकासकामे केली असल्याचे त्यानी सांगितले शिरोड्यातील. शेतकऱ्यांना ६० कोटी दिले लवकरच ताज मार्फत वाटप होईल. नारायण राणेचे पर्यटनाचे स्वप्न मला पूर्ण कररायचे आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण जोमाने काम करत आहेमतदार संघात जमिनीचे भाव गगनाला भिडले. जमिनविक्रीत फसवणुक केली आहे. त्याची चौकशी करावी लागेल.म्हणून त्याना आमदार व्हावे अस वाटत. त्याना थारा देणार नाही. अशावर इडीचा वापरखरू मस्ती कोणी पाटेकर भुमित करु नये पैसै वाटून पैशाने मत विकत घेऊ नये या भ्रमात कोणी राहु नये. असे सडेतोड वक्तव्य करीत विरोधकांना इशारा दिला.
