Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळशिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या...

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार 

कुडाळ | प्रतिनिधी

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख‌ वर्षा कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर, शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख श्री.रामचंद्र परब, तालुकाप्रमुख श्री.योगेश उर्फ बंटी तुळसकर, श्री.अरविंद करलकर, शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, रमेश हरमलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.सिद्धी शिरसाट, सौ.दीक्षा सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावडे, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख आशा वळप्पी, मालवण शहर प्रमुख भारती घारकर, शिवसेना प्रवक्ता रत्नाकर जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख विठ्ठल शिंदे, पंढरीनाथ गुरव, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण मर्गज, जयदीप तुळसकर, पांडुरंग मेस्त्री, विठोबा शेडगे, उपविभागप्रमुख गिरीश बेलुसे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख संगीता खांडेकर, अनघा रांगणेकर, प्रियांका कुमावत, महिला आघाडी विभागप्रमुख सायली राणे, उपविभागप्रमुख पूर्वा पेडणेकर, दर्शन इब्राहीमपूरकर, राजन मेस्त्री, रुपेश नाईक, सुशांत घाडीगावकर यांच्यासह आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!