विभागीय कॅरम स्पर्धेत आस्था लोंढे हिने प्राप्त केले यश

0

 

रत्नागिरी | प्रतिनिधी 

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा रत्नागिरी येथे सोमवारी घेण्यात आलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडी येथील मिलाग्रिस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु आस्था अभिमन्यू लोंढे हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात सहावा क्रमांक पटकावला. यावेळी पाच जिल्ह्यांतील मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.