कुडाळ | प्रतिनिधी
शिंदे गट शिवसेना कुडाळ तालुका महिला अध्यक्षपदी सौ रचना रवींद्र नेरुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर यांनी दिले.
शिवसेना महिला तालुकाध्यक्षपदी रचना नेरुरकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सिध्दी शिरसाट, तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर, पियुष नेरुरकर, कृष्णा पाटकर, रंजीता नेरुरकर, शार्दुल पाटकर, साई पाटकर, मनोज चव्हाण, विशाल सरमळकर, संजय परब, संजना परब, करण नेरुरकर, दिलीप वेतोरकर, प्रणव घोगळे, बबलू गंगावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
