Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीजाणवली गावातील उबाठा सेनेचे कार्यकर्ते महेश कदम यांनी भाजपात केला प्रवेश 

जाणवली गावातील उबाठा सेनेचे कार्यकर्ते महेश कदम यांनी भाजपात केला प्रवेश 

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कोणतेही विकास काम होत नसल्याने केला प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून केला प्रवेश

कणकवली | प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप मेस्त्री, भगवान दळवी, प्रवीण कदम, नितीन राणे, दादा राणे प्रशांत, राणे, नयन दळवी महेश मेस्त्री व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!